पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अभिजित शहा यांच्यातर्फे राजगिरी लाडू वाटप
पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अभिजित शहा यांच्यातर्फे राजगिरी लाडू वाटप
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांना वडगाव शेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अभिजित मोहनभाई शहा यांच्या हस्ते सुमारे 2000 पाकीट राजगिरी लाडू आणि गुडदाणी वाटप करण्यात आले होते. यावेळी
ॲड.विक्रम दौंडकर, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षद जाधव, परेश कटारिया, सुजल शहा, सुरज शहा, राखी शहा, श्रीमती शोभा शहा, राहुल दौंडकर, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment