भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.


 
 भगवान महावीर जयंतीनिमित्त 
श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप. 



भगवान महावीर जयंती निमित्त टिंबर मार्केट येथील श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने मिरवणुकीत आलेल्या जैन बांधवांना लाडू बुंदी आणि शेव वाटप करण्यात आले. यावेळी श्री पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भीमराज संघवी, महेंद्र भंडारी, ट्रस्टी लालचंद जैन, किशोर जैन, हितेश संघवी, रोहित संघवी आदि यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी