कोकणस्थ परिवार,

कोकणस्थ परिवार, पुणे ' यांच्या तर्फे पालखी सोहळ्या दरम्यान पुण्या मध्ये वारकऱ्यां साठी मोफत मोबाईल चार्जिंग ची सुविधा लक्ष्मी रोड वरील गणेश पेठ पोलीस चौकी शेजारी नेवरेकर हेल्थ होम येथे देण्यात आली. उपक्रमाची सुरवात कोकणस्थ परिवारचे अध्यक्ष जेष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमा साठी , उत्तम वनारसे, गणेश निकम, पवन नेवरेकर, ॲड.केशव गाडे, ॲड.प्रेम अगरवाल, शीतल नेवरेकर आदीनी विशेष सहकार्य केले . कोकणस्थ परिवार, पुणे ' यांच्या वतीने पुण्यात गेले अनेक वर्ष हा उपक्रम राबावण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.