ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे स्पर्श संजीवनी उपक्रमाअंतर्गत राजीव गांधी गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल येथील पायाभूत सुविधांना बळ


ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे स्पर्श संजीवनी उपक्रमाअंतर्गत राजीव गांधी गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल येथील पायाभूत सुविधांना बळ

 पुणे,8 जुलै 2026 : भारतातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला बळ देण्याची आपली कटिबद्धता दर्शवत ह्युंदाई मोटर इंडिया लि.चा सीएसआर भाग असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे राजीव गांधी गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल (आरजीजीजीएच) चेन्नई येथील इंटेंसिव्ह सर्जिकल केअर युनिटचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या स्पर्श संजीवनी आरोग्य उपक्रमाअंतर्गत प्रगत अतिदक्षता उपचार उपकरणे, क्षमता बांधणी आणि तांत्रिक साहाय्य देण्यात आले आहे.यासाठी 3.07 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली असून आयसीयू बेडस,व्हेंटिलेटर्स,डीफिब्रिलेटर्स,मल्टी पॅरामीटर मॉनिटर्स यांसह 169 अद्ययावत वैद्यकीय उपकरणे प्रस्थापित करून कार्यान्वित करण्यात आली आहेत.यासंदर्भात आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.