सॅमसंगकडून भारतात पुढील गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेससाठी प्री-रिझर्व्हची सुरूवात

सॅमसंगकडून भारतात पुढील गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेससाठी प्री-रिझर्व्हची सुरूवात
गुरुग्राम, भारत – जुलै ९, २०२६ – सॅमसंगने आज घोषणा केली की, भारतातील ग्राहक जागतिक लाँचपूर्वी पुढील गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेस प्री-रिझर्व्ह करू शकतात.
ग्राहक सॅमसंगचे लवकरच लाँच होणारे फोल्डेबल डिवाईसेस ९९९ रूपये इतकी रिफंडेबल टोकन रक्कम भरून प्री-रिझर्व्ह करू शकतात. हे प्री-रिझर्व्ह Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, Amazon.in, Flipkart.com आणि भारतातील प्रमुख रिटेल आऊटलेट्समध्‍ये केले जाऊ शकते. नवीन फोल्डेबल डिवाईसेस प्री-रिझर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना ही डिवाईसेस खरेदी केल्यावर २७९९ रुपयांचे फायदे मिळतील.
सॅमसंगने आपले फोल्डेबल डिवाईसेस अधिक पातळ, हलकी, शक्तिशाली आणि अधिक सुलभ बनवणे सुरू ठेवले आहे, ज्यामध्ये सर्वोत्तम एआय क्षमतांचा नाविन्यपूर्ण रचनेशी मेळ घालण्यात आला आहे, जे एआय युगाकरिता नवीन मानक स्थापित करण्यासाठी अधिक वैयक्तिकृत आणि अनुकूल अनुभव प्रदान करतात.
सर्वोत्तम एआय क्षमतांचा नाविन्यपूर्ण रचनेशी मेळ घालून सॅमसंगची नेक्‍स्‍ट-जनेरशन फोल्डेबल डिवाईसेस अधिक वैयक्तिकृत आणि अनुकूल अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत, जी एआय युगासाठी नवीन मानक स्थापित करतात. 
गॅलेक्सी अनपॅक्ड इव्‍हेण्‍ट २२ जुलै रोजी लंडन, युके येथे आयोजित करण्यात आला आहे. हा इव्‍हेण्‍ट Samsung.com, सॅमसंग न्यूजरूम आणि सॅमसंगच्या युट्युब चॅनेलवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता लाइव्‍ह प्रसारित केला जाईल.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.