सहाव्या पीवायसी - रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत 7 नाईटस, किंग्ज 64, हुबळीकर विझार्ड्स संघांची विजयी सलामी

याप्रसंगी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी, आणि महाराष्ट्रात बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रकाश कुंटे यांच्या दुःखद निधनाबद्त्याना पीवायसी क्लबच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी या स्पर्धातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला त्यांच्या स्मरणार्थ करंडक दिला जाणार आहे. 


निकाल: पहिलीकुलकर्णी(0गुण);

रेशमोना ग्लॅम्बिट्स पराभूत वि.किंग्ज 64: 2-7
आदित्य लाखे(1गुण) वि.वि.किरण खरे(0गुण)
अमोल मेहेंदळे(0गुण) पराभूत वि.राजन जोशी(1गुण);
मिहिर शहा(0गुण) पराभूत वि.जय केळकर(1गुण);
सुधीर कुलकर्णी(0गुण) पराभूत वि.रोहिण लागू(1गुण);
मकरंद दाते(1गुण) वि.वि.यश सारडा(0गुण);
अमृता देवगावकर(0गुण) पराभूत वि.प्रियदर्शन डुंबरे(1गुण); 
शैलेश लाखे(0गुण) पराभूत वि.संदीप तपस्वी(1गुण);
रिशान डुंबरे(0गुण) पराभूत वि.रोहित कर्णिक(1गुण); 
समीर वर्तक(0गुण) पराभूत वि.भार्गव वर्तक(1गुण);

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.