१५जानेवारी २०२६ रोजी राज्य क्रीडादिना निमित्त राष्ट्रीय अंध क्रिकेट पटू दिनेश पाडाळे याचा खास सत्कार
कोकणस्थ परिवार, पुणे चे वतीने आज गुरुवार दिनांक १५जानेवारी २०२६ रोजी राज्य क्रीडादिना निमित्त
राष्ट्रीय अंध क्रिकेट पटू दिनेश पाडाळे याचा खास सत्कार ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळासाहेब साने यांचे हस्ते पंडित नेहरु स्टेडियम, पुणे येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी क्रीडा संघटक सुनील नेवरेकर होते, ऋषिकेश राजमाने यांनी स्वागत केले आनंद पवार यांनी प्रास्ताविक केले अक्षय पवळ यांनी आभार मानले दशरथ पवार यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचलन केले
Comments
Post a Comment