गुलटेकडी येथील एका तरुण मित्र मंडळाच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सन्मान,
गुलटेकडी येथील एका तरुण मित्र मंडळाच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सन्मान,
गणेश उत्सवानिमित्त गुलटेकडी पुणे येथील एकता तरुण मित्र मंडळाच्या वतीने अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली व मंडळाच्या वतीने त्यांच्या गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आले यावेळी मंडळाचे प्रमुख विश्वस्त गणेश शेरला यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष ओमकार कांबळे, उपाध्यक्ष देवेंद्र मांडवे, कार्याध्यक्ष बसवराज कन्ने
अंगणवाडी सेविका शारदा पलंगे, अश्विनी मांडे, जनक शेख, असीम शेख, सुरेखा सोनटक्के, आशा चव्हाण, स्वप्नाली चोरगे, मंदा सपकाळ, अश्विनी लोखंडे, इरम्मा स्वामी, रेखा आखाडे, आदि यावेळी उपस्थित होते,
Comments
Post a Comment