गणेश उत्सवानिमित्त पुणे गंज पेठ येथे लोकेश शिरसाट यांच्या घरी साकारला आहे आई तुळजाभवानी यांची सुंदर मूर्ती आणि तुळजापूर मंदिर देखावा,



गणेश उत्सवानिमित्त पुणे गंज पेठ येथे लोकेश शिरसाट यांच्या घरी साकारला आहे आई तुळजाभवानी यांची सुंदर मूर्ती आणि तुळजापूर मंदिर देखावा,



गणेश उत्सवानिमित्त पुणे येथील पाराची तालीम गंज पेठ येथे राहणारे लोकेश शिरसाट यांच्या घरी आकर्षण आणि देखणं तुळजाभवानी मूर्ती आणि श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर देखावा साकारला आहे,
 गणपती बाप्पा अगदी आनंदात विराजमान झाले आहेत आकर्षण आणि देखण डेकोरेशन उभारला असून संपूर्ण सजावट इको फ्रेंडली आहे आणि बाप्पांची मूर्ती देखील शाडू माती पासून बनवलेली अत्यंत सुंदर आणि कलात्मक आहे,

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा