सिनेपोलिस तर्फे फुव्हीज सादर
सिनेपोलिस तर्फे फुव्हीज सादर
पुणे,26 ऑगस्ट 2025 : भारतातील पहिल्या सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस इंडियाने चित्रपट आणि रूचकर खाद्य पदार्थांचा अनुभव देणारी फुव्हीज ही संकल्पना सादर केली आहे. याअंतर्गत पॉपकॉर्न आणि कोलाच्या पलीकडे जाऊन एक आकर्षक मेनू सादर करण्यात आलला आहे.चित्रपट चाहत्यांना आता सामोसे,रॅप्स,पिझ्झा,राईस,नाचोज् ते मिष्टान्नांपर्यंत पदार्थांचा आनंद घेता येणार आहे.या सादरीकरणासाठी सिनेपोलिस ने फुव्हीज 25 ही विशेष ऑफर सादर केली आहे व याअंतर्गत खाद्यपदार्थ व चित्रपट तिकीटांवर 25 टक्के सवलत देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment