टिजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा*

*टिजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा*

*तळेगाव* - रुग्णसेवेत अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान स्मरणात ठेवत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. यानिमत्ताने टिजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डॅाक्टरांना गुलाबपुष्प तसेच भेटकार्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

उपस्थित डॅाक्टरांसाठी याठिकाणी म्युझिक थेरपी सत्र, मनोरंजनात्मक खेळ आणि कराओके सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असून डॅाक्टरांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लूटला.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी