प्रख्यात भारतीय कलाकार भरत त्रिपाठी यांच्या कलाकृतींचे पुण्यात प्रदर्शन
*पुणे. १२ जुलै २०२४:* प्रख्यात भारतीय कलाकार भरत त्रिपाठी, ज्यांनी *प्राचीन मिथक आणि जिवंत आख्यायिकाच्या रंगीबेरंगी आणि मोहक कलाकृतींमुळे प्रसिद्ध आहेत* . ये *त्या २५ ते २८ जुलै २०२४* दरम्यान *राजा रविवर्मा कला दालनात* त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम एक अनोखा दृश्य देणारा अशकणार आहे, *ह्या प्रदर्शनामध्ये भरत त्रिपाठी यांच्या भारतीय पुराणांशी खोल संबंध असलेल्याआणि त्यांच्या आकृतिबंधात्मक अमूर्त शैलीच्या कौशल्याचे कलाकृती पाहायला मिळणार आहे.*
Comments
Post a Comment