राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांचा सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांचा सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने पुणे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांचा राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष नरेश इंद्रसेन जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष महेंद्र लालबिगे, दिनेश परदेशी, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा उपाध्यक्ष अब्बास खान, कॅन्टोन्मेंट विधानसभा सचिव सचिन साळुंखे, आयाज शेख, उमेश परदेशी, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment