विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी 🪔यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारजे कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे अनेक उपक्रम सुरू आहेत... त्यात आज = आधी नोंदणी केलेल्यांना NCMC कार्ड वाटप व नवीन नोंदणी करण्यात आली....

 विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारजे कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे अनेक उपक्रम सुरू आहेत... त्यात आज = आधी नोंदणी केलेल्यांना NCMC कार्ड वाटप व नवीन नोंदणी करण्यात आली....
स्वतः मंजुश्री यांनी दिवसभर थांबून नागरिकांना सहाय्य केले.... हेच अपेक्षित असते ना लोकप्रतिनिधिंकडून❓शहर सरचिटणीस दीपकजी पोटे यांची प्रेरक उपस्थिती....
शब्दश: शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला...
सबका साथ - सबका विश्वास - सबका प्रयास - सबका विकास...

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*