जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणूनपीडीसीसी बँकेने त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अधिक सक्रियपणे काम करावे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार



पुणे :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून

पीडीसीसी बँकेने त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अधिक सक्रियपणे काम करावे. बँकेसमोरील अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर पुढाकार आणि सहकार्य राहील, अशी ग्वाही राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

पीडीसीसी बँकेची १०९ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यातील अल्पबचत भवन येथे शनिवारी (दि. १२) पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी बँकेचे संचालक दिलीप वळसे पाटील,

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, व्हा. चेअरमन सुनील चांदेरे, संचालक रमेश थोरात, रेवणनाथ दारवटकर, ज्ञानोबा दाभाडे, सुरेश घुले, आप्पासाहेब जगदाळे, दिलीप मोहिते, अॅड.बाँडपेक्षा अधिक मागणी मिळाली. सभेचे सूत्रसंचालन संजय शितोळे यांनी केले, तर व्हा. चेअरमन सुनील चांदेरे यांनी आभार मानले.

पीडीसीसीला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे अभिमानास्पद - सुनेत्रा पवार

पीडीसीसी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशातील केवळ तीन सहकारी बँकांची पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यात पीडीसीसी बँकेचा समावेश आहे. हा पुरस्कार पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि ग्राहकांच्या सातत्यपूर्ण कामाची पावती आहे. बँकेच्या प्रगतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दीर्घकालीन नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अशोक पवार, विकास दांगट, रणजित तावरे, भालचंद्र जगताप, प्रदीप कंद, प्रविण शिंदे, संजय जगताप, संभाजी होळकर, संचालिका पूजा बुट्टे पाटील, निर्मला जागडे, माजी आम दार अतुल बेनके, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यांनी अहवालाचे वाचन केले.

यावेळी चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, बँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम, तंत्रज्ञानसुसज्ज आणि ग्राहकाभिमुख करण्यावर भर दिला जाईल. बँकेने नुकतेच ५०० कोटी रुपयांचे ढ१ बाँड जारी केले असून

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*