टाटा मोटर्सकडून ऑक्टोबर २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा


टाटा मोटर्सकडून ऑक्टोबर २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा

मुंबई, १७ सप्टेंबर २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज १ ऑक्टोबर २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतीमध्‍ये १ टक्‍के वाढ करण्‍याची घोषणा केली.

कच्‍च्‍या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि इतर इनपुट खर्चाच्‍या प्रभावाची भरपाई करण्यासाठी किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएण्‍टनुसार भिन्‍न असेल.


Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*