नूमवि प्रशालेत टीम मिर्चीतर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या सहकार्याने ऑनलाइन गणपती स्तोत्र पठण घेण्यात आले. या मध्ये शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन गणपती स्तोत्र पठणामध्ये सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांनी मिर्चीच्या "नेचर नायक" उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाची शपथही घेतली.

दिनांक 16/09/2026 रोजी नूमवि प्रशालेत टीम मिर्चीतर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या सहकार्याने ऑनलाइन गणपती स्तोत्र पठण घेण्यात आले. या मध्ये शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन गणपती स्तोत्र पठणामध्ये सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांनी मिर्चीच्या "नेचर नायक" उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाची शपथही घेतली.
 ह्या उपक्रमाची *एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स* नोंद मध्ये होणार आहे .
या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष श्री. पराग ठाकूर सर,तसेच प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला रेडिओ मिर्ची RJ वेदश्री ताम्हणे , पर्यवेक्षक सौ . तुरबतमठ मॅडम, श्री.खरात सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*