आता मराठीतून शिका एआय टूल्सचा वापरकोर्सिटच्या माध्यमातून सुमारे 100 अभ्यासक्रम उपलब्ध होणार विनामूल्य
आता मराठीतून शिका एआय टूल्सचा वापर
कोर्सिटच्या माध्यमातून सुमारे 100 अभ्यासक्रम उपलब्ध होणार विनामूल्य
अक्षिरक्षर, इनोव्हेशन ड डिजिटल सेंटफॉर्मच्या माध्यमातून बैगवेगळे एआय टूल शिकवण्याचे सुमार आहे, अशी माहिती कोर्सिटचे संस्थापक प्रथमेश सखदेव यांनी शहरात आय परिषदेत दिली
प्रथमेश सखादेव महणाले, "ज्या भाषेत व्यचि विचार करते, त्याच भाषेत त्यातील माहिती शिकता आले पाहिजे, या साध्या संकल्पनेवर कोर्सिर हा डिजिटल पॉटफॉर्म विकसित करण्यात आला आहे बरोबरच माहिती तंत्रज्ञान डिजिटल मार्केटिंग का विषयांशी संबंधित अभ्यासक्रम देखील कोर्सिटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि करिअरच्या चांगल्या संधी मिळविण्यासाठी भाषेचा अडथळा ठरू नये, हा आमचा प्रयत्न आहे. मराठीतील अभ्यासक्रमांसोबतच मार्गदर्शक (मैटर्स) ई-मेल आणि काटसअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनत मदत करण्यावरही आम्ही भर देत आहोत. एआयशी संबंचित सुमारे १०० अभ्यासक्रम विनामूल्य उपलका करून देण्याची आमची बीजना आहे. त्यापैकी २५ अभ्यासक्रम सध्या उपलब्ध असून उर्वरित ७५ अभ्यासक्रम २०२६ च्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. एआयच्या या विनामूल्य अभ्याक्रमांसोबतच माहिती तंत्रज्ञान व डिजिटल मार्केटिंग संबंधी अभ्यासक्रम देखील अत्यंत परवडणाऱ्या अशा दरीत उपलक असतील, अशी माहिती देखील सखदेव यांनी यावेळी दिली
"माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग व एआय क्षेत्रातील ज्ञान मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, त्यामुळे मराठी भाषेत अधिक सहजतेने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नव्या कौशल्याचा शोध घेणाऱ्या व्यावसाविकांना नवीन संकल्पना समजून घेणे, कौशल्यै आत्मसात करणे आणि त्यातून करिअरच्या नव्या संधी मिळविणे आव्हानात्मक ठरू शकते. हीच महत्वाची उणीव दूर करण्याचा प्रयत कोर्सिटच्या माध्यमातून केला जात आहे," असे प्रथमेश यांनी सांगितले.
भविष्यात अन्य प्रादेशिक भारतीय भाषांमध्येही अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची कोर्सिटची योजना आहे. परिचित भाषेत ज्ञान उपलब्ध करून दिल्यास नव्या तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील सर्व स्तरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना आणि शिकणायांना घेता येईल.
कराडचे मूळ रहिवासी असलेले प्रथमेश साखदेव यांनी व्हीआयटी, पुणे वैणून इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण पूर्ण कैले. त्यानंतर एमआयटी, पुणे येथून एमबीए मार्केटिंग पूर्ण केले. ते २०१३ पासून वेबविव्हर लैब्स ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवत आहेत. वर्ष २०२२ मध्ये त्यांनी क्लिकस्किल्स या उपक्रमावर काम सुरू कैन्ले व माहिती तंत्रज्ञान विषयाशी संबंधित १३ अभ्यासक्रम मराठीमध्ये उपलब्ध करून दिले. सुमारे २६००० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा फायदा घेतला. क्लिकस्किल्स याच उपक्रमाचे पुढे कोर्सिट मध्ये रूपांतर करण्यात आले.
अधिक माहितीसाठी korsit.in
Comments
Post a Comment