ह्युंदाई मोटर इंडिया तर्फे एक्सक्लुसिव्ह ब्लॅक स्टायलिंगसह नवी ह्युंदाई एक्सटर नाईट सादर
ह्युंदाई मोटर इंडिया तर्फे एक्सक्लुसिव्ह ब्लॅक स्टायलिंगसह नवी ह्युंदाई एक्सटर नाईट सादर
पुणे, १२ ऑगस्ट २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने आज नवीन ह्युंदाई एक्सटर नाईट सादर करण्याची घोषणा केली. आकर्षक आणि स्पोर्टी ब्लॅक थीमवर आधारित हे मॉडेल ह्युंदाईच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही चे नवे रूप आहे. २०२२ मध्ये सादर झाल्यापासून ह्युंदाईच्या नाईट श्रेणीने आतापर्यंत १ लाखांहून अधिक वाहनांची एकत्रित विक्री नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेली नवीन ह्युंदाई एक्सटर नाईट ब्लॅक स्टायलिंग, स्मार्ट तंत्रज्ञान, सर्वसमावेशक सुरक्षा आणि आरामदायी सुविधांसह येते.
Comments
Post a Comment