क्राईस्ट युनिव्हर्सिटी आणि आयबीएम तर्फे आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सुरू


क्राईस्ट युनिव्हर्सिटी आणि आयबीएम तर्फे आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सुरू

पुणे,11 ऑगस्ट 2026 : क्राईस्ट युनिव्हर्सिटी व आयबीएम तर्फे एआय आधारित शिक्षण,संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देण्याच्या उद्देशाने आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची स्थापना करण्यात आली.हे केंद्र विद्यार्थी,प्राध्यापक,संशोधक आणि पीएचडी अभ्यासकांना एंटरप्राईज तंत्रज्ञान आणि वास्तविक वापराच्या उदाहरणांसह एआय क्षमता विकसित करण्याची संधी निर्माण करेल.हा उपक्रम जनरेटिव्ह एआय,एजंटिक एआय,लार्ज लँग्वेज मॉडेल्स,रिट्रिव्हल ऑगमेंटेड जनरेशन,इंटेलिजंट ऑटोमेशन आणि रिस्पॉन्सिबल एआय या क्षेत्रामधील शिक्षण आणि प्रयोगांना समर्थन देईल. सहभागींना आंतरविद्याशाखीय संशोधन आणि उपाययोजना विकासाद्वारे एआय ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी आयबीएम तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. 

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*