रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम कायदा राज्यात लागू होण्यापूर्वीच ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची घाई केली आहे या कारवाई प्रकरणी गुन्हा रद्द करावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर ख्रिश्चन आघाडीच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, ख्रिश्चन आघाडी पुणे शहराध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, पुणे शहर उपाध्यक्ष येशू दोरस्वामी, पुणे शहर सचिव स्टॅनले नॅथन, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, अरुण पवार उपाध्यक्ष पश्चिम, डेनिस सबेस्टीयन सहसचिव घोरपडी, डेव्हिड चांदेकर अध्यक्ष स्वारगेट विभाग,आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment