पुण्यात होणाऱ्या शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या ‘छात्रों की गुंज’



     पुण्यात होणाऱ्या शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमास लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत.

     यासाठी कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करून पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेश पाटील, रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, मनोज त्यागी, अ. भा. काँ. क. च्या रेहाना चिस्ती, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*