यामाहा तर्फे १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटर्स मध्ये नवे रंग, स्टायलिंग व अद्ययावत तंत्रज्ञान


यामाहा तर्फे १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटर्स मध्ये नवे रंग, स्टायलिंग व अद्ययावत तंत्रज्ञान

पुणे, १८ ऑगस्ट २०२६ : इंडिया यामाहा मोटर प्रा. लि.ने आज आपल्या लोकप्रिय १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटर श्रेणीत महत्त्वपूर्ण आणि आकर्षक अपडेट्स जाहीर केले आहेत. यामध्ये नवे आकर्षक रंग,अद्ययावत स्टायलिंग तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांच्या बदलत्या पसंतीचा विचार करून करण्यात आलेले हे नवीन अपडेट्स विशेषतः तरुण आणि स्टायलिश रायडर्ससाठी लक्षात घेऊन सादर करण्यात आले आहे. दैनंदिन प्रवासासाठी फॅशन, स्पोर्टी लूक, परफॉर्मन्स , सुविधा आणि कनेक्टिव्हिटी यांचा परिपूर्ण मिलाफ साधण्याचा प्रयत्न या नव्या श्रेणीत करण्यात आला आहे.

रे झेडआर१२५ एफआय हायब्रीडमध्ये आकर्षक नवीन पेंट फिनिश आणि अद्ययावत ग्राफिक्सद्वारे लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, 'स्ट्रीट रॅली'व्हेरिएंटमध्ये आता 'टर्न-बाय-टर्न' नेव्हिगेशनसह सुसज्ज असा कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*