राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन



राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 



साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग पुणे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक निलेश निकम, राहुल तांबे, शब्बीर शेख, महेंद्र लालबिगे, हरीश लडकत, अनिल अग्रवाल, इम्तियाक बागवान, सीमा साळवे, बाबूजी बेद आदि उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी