लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे विनम्र अभिवादन "
पुणे शहर कॉंग्रेस कमिटी
" लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे विनम्र अभिवादन "
प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लेखक, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर कॉंग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा श्रीमती दिप्ती चवधरी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी अध्यक्षा श्रीमती दिप्ती चवधरी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगितली. या प्रसंगी श्रीमती दिप्ती चवधरी (अध्यक्षा पुणे शहर कॉंग्रेस पश्चिम विभाग) , चंद्रशेखर कपोते ,राजाभाऊ कदम ,राहुल वंजारी ,लतेंद्र भिंगारे ,पवन खरात ,गुलाम हुसेन खान ,सुरेश नांगरे ,दिलीप लोळगे ,दिपक ओव्हाळ , देवीदास लोणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment