वडगावात महाविकास आघाडीचे आंदोलनधायरी --- दिल्ली येथे जंतरमंतर वर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलन कर्त्यांवर अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जच्या निषेथार्थ सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक हायवे उड्डाणपुला खाली महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वडगावात महाविकास आघाडीचे आंदोलन
धायरी --- दिल्ली येथे जंतरमंतर वर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलन कर्त्यांवर अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जच्या निषेथार्थ सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक हायवे उड्डाणपुला खाली महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलन कर्त्यांनी केली.
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहू निवंगुणे , मा.आमदार दीप्ती चौधरी, मा.आमदार मोहन जोशी, नगरसेवक काकासाहेब चव्हाण, नगरसेविका अनिता इंगळे,त्रिंबक मोकाशी,स्वाती पोकळे ,मिलिंद पोकळे, भरत कुंभारकर पाटील, अवधूत मते,सागर मारणे आबा जगताप, सुरेश मते, विशाल पवार, संजय अभंग,,तानाजी पवळे, बुवा खाटपे, महेश मते, धनंजय पाटील ,व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ --वडगाव बुद्रुक हायवे उड्डाणपुला खाली आंदोलन करताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न