स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्तपुणे कॅन्टोन्मेंट राष्ट्रवादी तर्फे मूकबधिर लोकांना खाऊवाटप
स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त
पुणे कॅन्टोन्मेंट राष्ट्रवादी तर्फे मूकबधिर लोकांना खाऊवाटप
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे कॅम्प शरबत वाला चौक येथे गरीब गरजू मूकबधिर लोकांना खाऊ वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्दाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष दिनेश परदेशी यांनी केले.
Comments
Post a Comment