पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय सचिव किर्ती राजेंद्र भोसले यांची कन्या कु. अस्मिता राजेंद्र भोसले हिने आर्किटेक्चरचे शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये डिस्टींगशनसहीत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मा. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक मा. अरविंद शिंदे, मा. मेहबुब नदाफ, मा. शिवाजी सोनार, मा. राज अंबिके, मा. प्राची दुधाणे, मा. सिमा सावंत आणि मा.प्रियंका मधाळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment