पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी श्री पुष्कर तुळजापूरकर यांची नियुक्ती तर सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून नितीन पंडित व डॉक्टर अजय दुधाने यांची नियुक्ती

*पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी श्री पुष्कर तुळजापूरकर यांची नियुक्ती तर सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून नितीन पंडित व डॉक्टर अजय दुधाने यांची नियुक्ती*
पुणे :-
 भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या प्रचार व प्रसिद्धी प्रमुख पदी श्री पुष्कर तुळजापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्तीचे पत्र शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांनी त्यांना दिले तसेच पुणे शहराच्या सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी नितीन पंडित व डॉक्टर अजय दुधाने यांची नियुक्ती करण्यात आली
 श्री पुष्कर तुळजापूरकर यांची सलग तिसऱ्यांदा या पदी निवड करण्यात आलेली आहे पक्षाने जी जबाबदारी सोपवलेली आहे ती उत्तम प्रकारे व पक्षाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता पार पाडणार असल्याचे पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले तसेच हे पद नसून ही जबाबदारी आहे या भावनेतून इथून पुढे काम करणार आहे या पदाचा वापर हा सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश