अटक करा,अटक करा,चाकणकर बाईला अटक करा. ------ संगिता तिवारी‌

अटक करा,अटक करा,चाकणकर बाईला अटक करा. ------ संगिता तिवारी‌ 
चोर तो चोर आणि वर शिरजोर. -----
 झाशीची राणी पुतळा चौक जंगली महाराज रोड येथे गुलाबो‌ गॅंगच्या आणि बिटिया फौंडेशनच्या वतीने आज आंदोलन‌ करण्यात आले खरात आणि रूपाली चाकणकर या भोंदू बाबा प्रकरणां मध्ये रूपाली चाकणकर तेवढ्याच दोषी आहेत कारण का एक महिला आयोग अध्यक्ष रक्षक असते भक्षक नव्हे.पण ही बाई तर भक्षक निघाली.माझा खरात गुरुजीं शी दुरान्वये काही संबंध नाही अशी म्हणणारी महिला,ही खोटारडी बाई हिच्या बलात्कारी गुरू भोंदू बाबाचे पाय धुते त्याचे पाय स्वतःच्या पदराने पुसते. एकमेकांच्या अगदी डोळ्यात बघून केक भरवले.भोंदू साठी पावसात छत्री धरते तो भिजू नये म्हणुन,त्याच्या बरोबर कामख्याला जाते त्याचे हातात हात घालून एकाच हॉटेल मध्ये राहते.त्या भोंदू चे कौतुक करते त्याला अगदी पार देवाची विठ्ठलाची उपमा देते.
भोंदू बाबा च्या विरोधात पोलिसात तक्रार घेवू देत नाही.एका पत्रकाराला तसा दमही देतात महिला आयोगा कडून.पोलिस गप्प,SIT गप्प,ED गप्प. देवाभाऊ गप्प. दाल मे कुछ तो काला है यावेळी गुलाबो‌ गॅंग आणि बिटीया फौंडेशनच्या प्रमुख श्रीमती संगिता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन‌करण्यात आले यावेळी गुलाबो गॅंगच्या प्रमुख संगिंता तिवारी,शोभा पणीकर ,सोनिया ओव्हाळ ,भारती लोंढे , सुनिता भालेराव ,माया वाघमारे ,सखुबाई कांबळे रजनी घोलप ,दिपाली सरोज ,कौशल्या चौहान ,आरती भालेराव महीला सहभागी झाल्या होत्या

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश