एकम चषक दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत वृंदा महापदी, शगुन गणेशे, अनन्या पाटील, अंगद भार्गवे, समर्थ कदम यांचे सनसनाटी विजय
एकम चषक दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत वृंदा महापदी, शगुन गणेशे, अनन्या पाटील, अंगद भार्गवे, समर्थ कदम यांचे सनसनाटी विजय
पुणे, 13 जून 2026: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या एकम चषक दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत वृंदा महापदी, शगुन गणेशे, अनन्या पाटील, अंगद भार्गवे, समर्थ कदम यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
एक्झाम ग्रॅव्हिटी सभागृह, पिंपरी चिंचवड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 11 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित शगुन गणेशे हिने तिसऱ्या मानांकित नेत्रा होनपचा 11-3,11-2,11-2 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अव्वल मानांकित शरण्या पटवर्धनने सान्वी चौधरीला 11-1,11-4,11-8 असे नमविले. चौथ्या मानांकित मायरा शर्माने मृण्मयी सुमंतचा 11-2,11-6,11-6 असा तर, दुसऱ्या मानांकित एरिना अहमदने रुहानी भारद्वाजचा 11-8,11-4,11-7 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
13 वर्षांखालील मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत वृंदा महापदी हिने आठव्या मानांकित विदिता घाटकरचे आव्हान 12-10,11-6,12-10 असे मोडीत काढले. बिगर मानांकित शगुन गणेशेने पाचव्या मानांकित अरिहा मोरेवर 11-2,11-3,7-11,11-6 असा विजय मिळवला. अनन्या पाटीलने सहाव्या मानांकित एरीना अहमदचा 9-11,6-11,11-4,11-7,11-4 असा कडवा प्रतिकार केला.
निकाल: 13 वर्षाखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
नीरज नांदेडे[1]वि.वि. नमन अग्रवाल 11-2,11-5,11-9
सर्वेश जोशी[8] वि.वि.लव्या अग्रवाल 11-4,11-2,11-7
अंगद भार्गवे वि.वि.तनय इंगवले[5] 8-11,11-8,11-9,9-11,12-10
नभ पांचोलिया[4] वि.वि.वरदन पवार 11-9,11-7,15-13
ऋग्वेद दांडेकर[3] वि.वि.कुशाग्र त्रिवेदी 11-7,11-7,11-5
नक्ष महाजन[6] वि.वि.शर्वेश जोशी 11-6,11-5,11-4
स्वयम कोठावळे[7] वि.वि.लक्षीत गांगल 11-5,11-5,11-9
वरदन कोलते[2] वि.वि.वरद माळवदकर 13-11,9-11,11-6,11-6
13 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
स्पृहा गुजर[1] वि.वि.मोहिनी फडके 11-6,11-7,11-5
वृंदा महापदी वि.वि.विदिता घाटकर[8] 12-10,11-6,12-10
शगुन गणेशे वि.वि अरिहा मोरे[5] 11-2,11-3,7-11,11-6
शरण्या पटवर्धन [4] वि.वि.शिवांजली भारद्वाज 11-3,11-1,11-2
श्रीनिका उमेकर[3] वि.वि.अन्विता देशपांडे 11-8,11-6,6-11,11-2
अनन्या पाटील वि.वि.एरीना अहमद [6] 9-11,6-11,11-4,11-7,11-4
कार्तिकी नढे[7] वि.वि.अद्विता मोरे 11-6,8-11,11-6,11-6
आहाना गोडबोले[2] वि.वि.सानवी नवांगुळ 11-4,11-5,11-7
11 वर्षांखालील मुली: उप- उपांत्यपूर्व फेरी:
शरण्या पटवर्धन [1]वि.वि.मीहिका पांडकर 11-2,11-4,11-1
सान्वी चौधरी वि.वि.नंदिका श्रीवास्तव 11-4,11-5,11-2
मृण्मयी सुमंत वि.वि.अन्विता चौधरी 11-4,11-3,11-4
मायरा शर्मा [4]वि.वि.आर्याना हुद्दर 11-7,11-6,11-8
नेत्रा होनप[3] वि.वि.ओवी बोभाटे 11-3,11-4,11-3
शगुन गणेशे वि.वि.अद्विती पाटील 11-1,11-6,11-9
रुहानी भारद्वाज वि.वि.अनन्या साठे 11-3,11-9,11-1
एरिना अहमद[2] वि.वि.कृतिका गोहिल 11-3,11-9,11-3
उपांत्यपूर्व फेरी:
शरण्या पटवर्धन [1] वि.वि.सान्वी चौधरी 11-1,11-4,11-8
मायरा शर्मा [4] वि.वि.मृण्मयी सुमंत 11-2,11-6,11-6
शगुन गणेशे वि.वि. नेत्रा होनप[3] 11-3,11-2,11-2
एरिना अहमद[2] वि.वि.रुहानी भारद्वाज 11-8,11-4,11-7
11 वर्षांखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
नक्ष महाजन[1] वि.वि.ओजस भारती 11-5,11-4,11-3
शुभंकर शेटे वि.वि.रुमी खोजा 11-4,12-10,11-9
शिवांश देशमुख वि.वि.प्रज्ञान झा 11-8,11-9,11-3
समर्थ कदम वि.वि.आरव बापट[4] 7-11,11-6,11-8,3-11,13-11
नमन अग्रवाल वि.वि.देबयन बॅनर्जी[3] 11-2,12-10,11-6
नमन मिंजरोला वि.वि.अर्श खोजा 12-10,11-5,11-6
तनुष मुदलियार वि.वि.अद्विक मुलिक 4-11,11-7,16-18,11-4,11-3
स्वयम कोठावळे[2] वि.वि.अवधूत डोळे 11-1,11-7,11-2
Comments
Post a Comment