टाटा मोटर्सकडून जुलै २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा





टाटा मोटर्सकडून जुलै २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा

मुंबई, १८ जून २०२६: टाटा मोटर्सने आज १ जुलै २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतीमध्‍ये जवळपास २.५ टक्‍क्‍यांची वाढ करण्‍याची घोषणा केली.

कच्‍च्‍या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि इतर इनपुट खर्चाच्‍या प्रभावाची भरपाई करण्यासाठी किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएण्‍टनुसार भिन्‍न असेल.



Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश