ह्युंडाई मोटर इंडिया तर्फे आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 साठी विशेष मोहिम
ह्युंडाई मोटर इंडिया तर्फे आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 साठी विशेष मोहिम
पुणे,12 जून 2026 : ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 साठी नवीन ब्रँड मोहिम सादर करण्यात आली आहे.यामध्ये कंपनीचे ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांचा या मोहिमेत समावेश आहे.महिला क्रिकेटपटूंची जिद्द,कौशल्य आणि वर्चस्व हे यानिमित्त सादर केलेल्या फिल्ममध्ये अधोरेखित केले आहे.
Comments
Post a Comment