पुणेकरांसाठी आता मेट्रो प्रवास अधिक सोपा होणार आहे. Uber ने ONDC च्या सहकार्याने पुण्यात आपल्या अॅपवर मेट्रो तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे!* यामुळे प्रवाशांना *आता थेट Uber अॅपवरून QR-आधारित मेट्रो तिकीट बुक करता येणार असून तिकीट रांगांमध्ये उभे राहण्याची गरज भासणार नाही.*



*पुणेकरांसाठी आता मेट्रो प्रवास अधिक सोपा होणार आहे. Uber ने ONDC च्या सहकार्याने पुण्यात आपल्या अॅपवर मेट्रो तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे!* यामुळे प्रवाशांना *आता थेट Uber अॅपवरून QR-आधारित मेट्रो तिकीट बुक करता येणार असून तिकीट रांगांमध्ये उभे राहण्याची गरज भासणार नाही.*

*दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईनंतर, *पुणे हे Uber वर मेट्रो तिकीट सेवा सुरू करणारे भारतातील पाचवे शहर ठरले आहे.* Uber च्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत Uber अॅपद्वारे 1 कोटीहून अधिक मेट्रो प्रवास बुक करण्यात आले आहेत.

*प्रवासी Uber अॅपवरून UPI च्या माध्यमातून तिकीट बुक करून पुढील प्रवासासाठी Uber Auto, Bike आणि Go सेवा देखील वापरू शकणार आहेत. मर्यादित कालावधीसाठी मेट्रो तिकीट बुकिंगवर 50 टक्के सूट (कमाल ₹10 पर्यंत) देण्यात येत आहे.*

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश