वानवडी येथे श्री सोमनाथ मंदिरामध्ये वासंतिक उटी भजन कार्यक्रम संपन्न
वानवडी येथे श्री सोमनाथ मंदिरामध्ये
वासंतिक उटी भजन कार्यक्रम संपन्न
वानवडी येथील जांभुळकर मळा मधील
श्री सोमनाथ सेवा ट्रस्ट व मनाजीराव गवळी सेवा प्रतिष्ठानच्यावतीने श्री सोमनाथ मंदिरामध्ये वासंतिक उटी भजन.कीर्तन.व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. वानवडी ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी श्री सोमनाथ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सचिन जांभुळकर, मनाजीराव गवळी सेवा प्रतिष्ठानचे सचिव जिगर गवळी, राहुल गवळी, बाळासाहेब गवळी, तुकाराम जांभुळकर, अनिल गवळी, अरुण भुजबळ, केरबा केदारी, सुरेश होले, कुंडलिक शेवते, महिला भजनी मंडळ प्रमुख विद्याताई भुजबळ, रजनी शेवते, यांच्यासह वानवडी महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment