हयात तर्फे स्पेशल ऑफर
हयात तर्फे स्पेशल ऑफर
पुणे,8 मे 2026 : एशिया पॅसिफिकमधील पर्यटकांना वर्ल्ड ऑफ हयात तर्फे मर्यादित कालावधीसाठी विशेष ऑफर सादर करण्यात आली आहे.आपल्या ग्लोबल लॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत उपलब्ध असलेली ही ऑफर 1 जून 2026 पर्यंत बुकिंग करणाऱ्या व 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रवास करणाऱ्या मेंबर्स व नॉन मेंबर्सना खुली असेल.
Comments
Post a Comment