नसरापूर येथे अल्पवयीन बालीकेवर झालेल्या अमानुष अत्याचार व तिचा मृत्यू प्रकरणीशिवसेना शिंदे गटाच्या वतीने पुणे बार असोसिएशन अध्यक्षांना निवेदन
नसरापूर येथे अल्पवयीन बालीकेवर झालेल्या अमानुष अत्याचार व तिचा मृत्यू प्रकरणी
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पुणे बार असोसिएशन अध्यक्षांना निवेदन
नसरापूर (ता भोर) येथे अल्पवयीन बालीकेवर झालेल्या अत्याचाराचा आणि खुनामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पुण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आरोपीस कोणताही वकिलांनी वकीलपत्र स्वीकारू नये या संदर्भाचे निवेदन पुणे बार कौन्सिल असोसिएशनचे अध्यक्ष ॲड काळूराम भुजबळ यांना देण्यात आले होते. यावेळी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना पुणे शहर प्रमुख रोहित उर्फ बापू कसबेकर, शिवसेना पुणे शहर समन्वयक शंकर संगम, उपशहर प्रमुख सुनील जाधव, प्रमोद प्रभुणे, आमच्या समर्थक संजय डोंगरे, शहर संघटक अनिल बटाने, पुणे जिल्हा शिक्षक सेनाप्रमुख अनिल गडकरी सर, निलेश जगताप, मागासवर्गीय शहर प्रमुख महेंद्र गायकवाड, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment