राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ईशप्रेम निकेतन आश्रमामध्ये अन्नदान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ईशप्रेम निकेतन आश्रमामध्ये अन्नदान
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नाना पेठेतील पदमजी पार्क मधील ईश प्रेम निकेतन या अनाथ आश्रमामधील वृद्ध महिला आणि मुलींना अन्नदान कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष दिनेश परदेशी यांनी केले होते. यावेळी माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, शितल मदने, अर्चना वाघमारे, रीना अडागळे, इस्तियाक बागवान, दीपक म्हस्के, आनंद वाघमारे, उमेश परदेशी, प्रेम परदेशी, कबीर परदेशी, महेश गुंडाले, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment