*बुद्ध पौर्णिमानिमित्त युवाशक्ती संघटनेच्या वतीने शरबत वाटप व शालेय साहित्य वाटप



*बुद्ध पौर्णिमानिमित्त युवाशक्ती संघटनेच्या वतीने शरबत वाटप व शालेय साहित्य वाटप*


तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमे निमित्त ताडीवाला रोड लुंबिनी नगर येथे शरबत वाटप तसेच का. सोनूभाऊ अडसूळ यांच्या स्मरणार्थ परिसरातील गरजू होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे, भीम छावा संघटनेचे संस्थापक शामभाऊ गायकवाड, सोनूभाऊ निकाळजे, दशरथ शेट्टी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सदर विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल व कंपासपेटी आदी साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कांबळे यांनी केले. सदर प्रसंगी गणेश माने, सुनील जंगले, अलताफ शेख, पांडुरंग बनसोडे, निखिल जगताप, सकलेन शेख आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश