कोकणस्थ परिवार, पुणेमातृदिनानिमित्त देण्यात येणारा स्वर्गीय कमल नेवरेकर स्मृती पुरस्कार,अंध क्रिकेटमधील जगज्जेता संघांचा सदस्य अमोल करचे यांच्या मातोश्री चांगुणाताई करचे यांचा सत्कार आंतरराष्ट्रीयक्रीडापटू डॉक्टर मंजु जुगदर यांच्या हस्ते पंडित नेहरू स्टेडियम, पुणे येथे करण्यात आला.

कोकणस्थ परिवार, पुणे चे वतीने आज रविवार दिनांक १०मे २०२६रोजी मातृदिनानिमित्त देण्यात येणारा स्वर्गीय कमल नेवरेकर स्मृती पुरस्कार,अंध क्रिकेटमधील जगज्जेता संघांचा सदस्य अमोल करचे यांच्या मातोश्री चांगुणाताई करचे यांचा सत्कार आंतरराष्ट्रीयक्रीडापटू डॉक्टर मंजु जुगदर यांच्या हस्ते पंडित नेहरू स्टेडियम, पुणे येथे करण्यात आला.
अध्यक्षस्थानी विनया पेडणेकर होत्या,
अनुराधा मांजरेकर यांनी स्वागत केले, सोनिया नेवरेकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रिया पेडणेकर यांनी उपस्थितांचे 
आभार मानले वैभवी सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले 
छाया चोरगे, पद्मश्री वरपे , पुष्पाताई भोयर, यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले,
ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर, प्रा कुशाबा पिंगळे, श्रीनाथ हगवणे,अमोल करचे, रजनी करचे आनंद पवार, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते,
दशरथ पवार, दिनेश पाडाळे रोहित भरगुणें , आरती अग्रवाल,आरती राठोड, श्वेता गुप्ता, आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.समारंभास कला,क्रीडा व सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश