कोर्टयार्ड बाय मॅरिएट कोची इन्फोपार्क काक्कनाड येथे सुरू


कोर्टयार्ड बाय मॅरिएट कोची इन्फोपार्क काक्कनाड येथे सुरू

पुणे, ११ मे २०२६ : मॅरिएट बॉनवॉयच्या जागतिक स्तरावरील ३० हून अधिक उत्कृष्ट हॉटेल ब्रँड्सच्या पोर्टफोलिओचा भाग असलेले 'कोर्टयार्ड बाय मॅरियट'ने कोर्टयार्ड बाय मॅरिएट कोची इन्फोपार्कच्या उद्घाटनाची घोषणा केली. कोचीच्या इन्फोपार्क आयटी कॉरिडॉरमधील काक्कनाड येथे असलेले हे हॉटेल, शहरातील प्रमुख व्यापारी केंद्रांना भेट देणाऱ्या व्यावसायिक तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी मुक्काम करण्यासाठी सोयीस्कर ठिकाण ठरणार आहे. इन्फोपार्क, स्मार्टसिटी आणि इतर व्यावसायिक भागांना भेट देणाऱ्या पाहुण्यांसाठी हे हॉटेल उत्तम ठिकाणी असून, त्याचबरोबर कोचीतील सांस्कृतिक स्थळे, खरेदीची ठिकाणे आणि मनोरंजनाच्या ठिकाणांपर्यंत सहज पोहोचता येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश