काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रशांत दादा जगताप यांचा भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटक पुणे जिल्हा तर्फे सत्कार
काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रशांत दादा जगताप यांचा भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटक पुणे जिल्हा तर्फे सत्कार
पुण्यनगरीच्या माजी महापौर नगरसेवक प्रशांत दादा जगताप यांची काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार वानवडी पुणे येथे त्यांच्या कार्यालय मध्ये भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटकच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने इंटकचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड धनंजय बुद्धिवंत यांच्या हस्ते त्यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी काँग्रेस इंटकचे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णा माने, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष अलिशा बुद्धिवंत, काँग्रेस इंटकचे पुणे शहर अध्यक्ष इमरान शेख, आदी उपस्थित होते,
Comments
Post a Comment