पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.
- Get link
- X
- Other Apps
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम विभाग) च्या नवनिर्वाचित अध्यक्षा माजी आमदार दिप्तीताई चवधरी व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा दिप्तीताई चवधरी व माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत माजी नगरसेवक अजित दरेकर, उपाध्यक्षा प्राची दुधाने, राजेंद्र भुतडा, राजाभाऊ कदम, सेवादल प्रमुख लतेंद्र भिंगारे, फिरोज शेख, मुन्ना खंडेलवाल, ऋग्वेदिता सपकाळ, हर्षद हांडे, वैभव डांगमाळी, ॲड. ताम्हणकर विनोद चौरे, नितीन वायदंडे आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment