YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ, विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि अधिक चांगल्या मालमत्ता गुणवत्तेसह चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 26 मधील मजबूत कामगिरी सादर*
*YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ, विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि अधिक चांगल्या मालमत्ता गुणवत्तेसह चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 26 मधील मजबूत कामगिरी सादर*
*मुख्य ठळक बाबी:*
·- बँकेने आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 44.7% वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 26 साठी नफा 3,476 कोटी रु. होता. यात 44.5% ने वाढ झाली.
·- ठेवीनी 3 लाख कोटी रु. चा महत्त्वाचा टप्पा ओलांडून 3,18,969 कोटी रु. वर पोहोचल्या. यात वार्षिक 12.1% आणि 9.0% तिमाही वाढ
·- CASA गुणोत्तर 35.1% वर. आर्थिक वर्ष 25 मधील चौथ्या तिमाहीत 34.3% आणि आर्थिक वर्ष 26 मधील तिसऱ्या तिमाहीत 34.0%
·- एकूण ॲडव्हान्सेस 2,73,445 कोटी रु. वर, वार्षिक 11.1% वाढ
·- GNPA गुणोत्तर 1.3% वर, तिमाही ते तिमाही 20 bps ने घट आणि NNPA गुणोत्तर 0.2% वर, वार्षिक आणि तिमाही ते तिमाही दोन्हीमध्ये 10 bps ने घट
·- बँकेचा कामकाज नफा आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीत 1,618 कोटी रु. वर पोहोचला, वार्षिक 23.1% वाढ
Comments
Post a Comment