डॉ बाबासाहेब आंबेडकर इंजिनीयर्स असोसिएशन पुणेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,



 डॉ बाबासाहेब आंबेडकर इंजिनीयर्स असोसिएशन पुणेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन, 


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर्स असोसिएशन पुणे च्या वतीने अध्यक्ष पांडुरंग शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव गंगाराम कंधारे, दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे, इंजिनीयर विठ्ठल वाघमारे, पंडित त्रिभुवन, उज्वला भोसले, आदि उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य