प्रसिद्ध उद्योजक प्रदीप पवार यांना महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण पुरस्कार प्रदान.



प्रसिद्ध उद्योजक प्रदीप पवार यांना महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण पुरस्कार प्रदान. 



हडपसर येथील उद्योग क्षेत्रात मेहनत प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणारे व अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे प्रसिद्ध उद्योजक प्रदीप पवार यांना हडपसर येथे स्व.खासदार विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृहामध्ये विद्याभूषण डॉ.प्रशांत पगारे यांच्या हस्ते शाल.पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, डॉ.दत्ता कोहिनूर, अमोल नाना तुपे, पितांबर धिवार, गोरक्ष गायकवाड, महेश इंगळे, हरिदास भिसे,आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण युवा विचार मंच आणि आपली चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य