डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दलित पॅंथर महिला आघाडीच्या वतीने अन्नदान व अभिवादन



 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दलित पॅंथर महिला आघाडीच्या वतीने अन्नदान व अभिवादन


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दलित पॅंथर महिला आघाडीच्या वतीने वडाचीवाडी रोड उंड्री चौक श्री राज अपार्टमेंट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दलित पॅंथर पुणे शहर जिल्हा महिला अध्यक्ष सोनाली दूनघव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात आले. याप्रसंगी करुणा खलुले, संगीता कदम, रंजना कोनापुरे, अर्चना चेंडके, सुरेखा माने, शुभांगी दिवटे, रश्मी गूऊन, धर्मात्मा कदम, कुंदन ठाकूर, गणपती चेंडके, आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य