संघटन सृजन अभियान* अंतर्गत… पुणे शहराचे .. *पुर्व* आणि *पश्चिम* अशा दोन भागा करीता, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिट्या - (पुर्व व पश्चिम) साठी अध्यक्ष” पदा करीता… विविध स्तरावरील कार्यकरित्यीॉची मत् जांणूव घेण्यासाठी अ भा काँग्रेस महासमितीचे- निरीक्षक (AICC) मा श्री *विनोदजी सुलतानपुरी* (आमदार - हिमाचल प्रदेश)
*संघटन सृजन अभियान* अंतर्गत…
पुणे शहराचे ..
*पुर्व* आणि *पश्चिम* अशा दोन भागा करीता, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिट्या - (पुर्व व पश्चिम) साठी अध्यक्ष” पदा करीता… विविध स्तरावरील कार्यकरित्यीॉची मत् जांणूव घेण्यासाठी अ भा काँग्रेस महासमितीचे- निरीक्षक (AICC) मा श्री *विनोदजी सुलतानपुरी* (आमदार - हिमाचल प्रदेश)
यांनी विधानसभा मतदार संघ प्रनाणे (शुक्रवार व शनीवार (दि १७ व १८) रोजा बैठका घेऊन मते जाणून घेतली आहेत..
त्याच प्रमाणे… ब्लॉक काँग्रेस कमिट्यां करीता्…
.. “नवीन ब्लॉक अघ्यक्ष” नेमणे बाबत वा त्यांची नांवे - ‘लेखी फॉर्म’चे माध्यमातून भरुन घेणे बाबत… सर्व *तालुका-ब्लॅाक*काँग्रेस कमिट्या*“अध्यक्ष* व इतर पदां करीता;
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे - निरिक्षक *भा.ई. नगराळे* (उपाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी /
मा *सुर्यकांतजी पाटील* (कोल्हापूर)
सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी या दोघांनी देखील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत.. मात्र अद्याप ज्या कार्यकर्त्यांना भेटायचे आहे त्यांचे करीता … *रविनार दि १९ एप्रीस* रोजी
*काँग्रेस भवन* शिवाजी नगर, पुणे येथे *स. ११ ते २* या वेळेत .. *कार्यकर्त्यांना भेटी साठी उपलब्ध रहाणार* असल्याची माहीती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ने
दीलेल्या प्रसिध्दी निवेदनात दिली..!
आपला विश्वासू
(गोपाळ शंकरराव तिवारी)
वरीष्ठ प्रवक्ता
महाराष्ट्र प्रदेश काॉंग्रेस कमिटी,
Comments
Post a Comment