जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापौर आणि उपजिल्हाधिकारी यांचा विशेष सन्मान.
जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापौर आणि उपजिल्हाधिकारी यांचा विशेष सन्मान.
जागतिक महिला दिनानिमित्त पुणे शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पुण्यनगरीच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पुणे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व शाल पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला होता. यावेळी शिवसेना शिक्षक शिक्षकेतर पुणे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी सर, पुणे शहर उपप्रमुख सुनील जाधव, पुणे शहर समन्वयक शंकर संगम, कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, आशुतोष शेंडगे, आदि यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment