मॅरियट बोनवॉय पॉइंट्स जिंकण्याची संधी

मॅरियट बोनवॉय पॉइंट्स जिंकण्याची संधी 
 मॅरियट बोनवॉयने श्रीलंकेतील प्रसिद्ध चहा ब्रँड दिलमाह सोबत भागीदारी करत ‘लॉयल-टी बाय मॅरियट बोनवॉय’ ही मर्यादित आवृत्ती सादर केली आहे. यात भारतासाठी खास तयार केलेला विशेष चहा ब्लेंड समाविष्ट आहे.



या लाँचनिमित्त २१–२२ मार्च रोजी मुंबईत एक सार्वजनिक पॉप-अप अनुभव आयोजित करण्यात येणार आहे. येथे भेट देणाऱ्या आणि मॅरियट बोनवॉय सदस्यांना या ‘लॉयल-टी’चा अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार असून, त्यांना तब्बल १० लाख मॅरियट बोनवॉय पॉइंट्स जिंकण्याचीही संधी मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य